भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले यांनी शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक यांच्यातील शिवसेना पक्षाच्या वादावर वक्तव्य केलंय. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी पक्षांच्या वादावर शिवसेना माझीचं म्हणायला पाहिजे, असं वक्तव्य केलं.